महाराष्ट्र
Narayan Rane | नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी न्यायालयाने भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.