Nagpur OBC | भाजपाच्या बॅनरवर युवक कॉंग्रेसची बॅनरबाजी
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षणाला स्थगिती दिल्याने महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून भाजपाने महाराष्ट्राभर चक्काजाम आंदोलन केले. ठिकठिकाणी अनेक भाजपांच्या बड्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटकही झाली.
महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकिय आरक्षण हे महाराष्ट्रतील ठाकरे सरकारच्या चुकिमुळे गेल्याचा आरोप भाजपाच्या आंदोलनातुन होत होता. पण हे भाजपाचे आंदोलन फसवे आहे. आपल्याकडे सत्ता नसल्याने भाजपा ओबीसी समाजात चुकिची भावना पसरवत आहे असा आरोप राज्यातील आघाडी सरकर मधील घटक पक्षांनकडून होत आहे.
नागपुरमध्ये देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती. या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या बॅनरवर युवक कॉंगेसने आपला बॅनर लावला. या बॅनरवर "जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी" असे लिहत भाजप मधील ओबीसी नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावले. ओबीसी बांधवांनो संघ नीतीच्या राजकारणाला बळी पडू नका भाजपाने केलेल्या ओबीसी नेत्यांचे हाल विसरू नका असा लिहिलेला बॅनर व त्यावर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे या नेत्यांचे फोटो लावून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय हेटे यांनी देवेंद्र फडणविसांच्या कार्यक्रम स्थळी लावून निषेध नोंदवीला.
Single Page
Toggle panel: Single Page
Fake Votes
Toggle panel: Fake Votes
Fake vote count | Leave empty to use global settings or use a positive number (inclusive 0) to override them. |
---|
Fake Reactions
Toggle panel: Fake Reactions
Fake Views
Toggle panel: Fake Views
Fake view count | Leave empty to use global settings or use a positive number (inclusive 0) to override them. |
---|
Suggested tags
Toggle panel: Suggested tagsChoose a provider to get suggested tags (local, yahoo or tag the net).
Click tags
Toggle panel: Click tagsDisplay click tags
Facebook Comments
Toggle panel: Facebook Comments DISABLE Facebook Comments
Sassy Social Share
Toggle panel: Sassy Social Share
Disable Standard Sharing interface on this post
Disable Floating Sharing interface on this post
- Post
- Block
Status & visibility
VisibilityPublicPublishJune 26, 2021 14:18Post FormatAsideAudioChatGalleryImageLinkQuoteStandardStatusVideoStick to the top of the blog
Permalink
URL Slug
The last part of the URL. Read about permalinks(opens in a new tab)
View Post
Categories
Reactions
Featured image
Remove featured image
Excerpt
Discussion
Post Attributes
Snax
Toggle panel: Snax
Subtitle
Toggle panel: Subtitle
Tags (Simple Tags)
Toggle panel: Tags (Simple Tags)
Separate tags with commas
Link Suggestions
Toggle panel: Link Suggestions
Simple Tags – Settings
Toggle panel: Simple Tags – SettingsOpen publish panel
- Document
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षणाला स्थगिती दिल्याने महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून भाजपाने महाराष्ट्राभर चक्काजाम आंदोलन केले. ठिकठिकाणी अनेक भाजपांच्या बड्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटकही झाली.
महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकिय आरक्षण हे महाराष्ट्रतील ठाकरे सरकारच्या चुकिमुळे गेल्याचा आरोप भाजपाच्या आंदोलनातुन होत होता. पण हे भाजपाचे आंदोलन फसवे आहे. आपल्याकडे सत्ता नसल्याने भाजपा ओबीसी समाजात चुकिची भावना पसरवत आहे असा आरोप राज्यातील आघाडी सरकर मधील घटक पक्षांनकडून होत आहे.
नागपुरमध्ये देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलनासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती. या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाच्या बॅनरवर युवक कॉंगेसने आपला बॅनर लावला. या बॅनरवर "जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी" असे लिहत भाजप मधील ओबीसी नेत्यांचे फोटो असलेले फलक लावले. ओबीसी बांधवांनो संघ नीतीच्या राजकारणाला बळी पडू नका भाजपाने केलेल्या ओबीसी नेत्यांचे हाल विसरू नका असे लिहिलेले बॅनर व त्यावर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे या नेत्यांचे फोटो लावून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय हेटे यांनी देवेंद्र फडणविसांच्या कार्यक्रम स्थळी लावून निषेध नोंदवीला.