Nagar Panchayat Election Result 2022 : नगरपंचायत निवडणुकीत कोणी मारली बाजी ? संपूर्ण निकाल एका क्लिकवर
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकाल हाती आले आहेत. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.
भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरंपचायती आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.
निकाल LIVE
गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीचा रिझल्ट
१)गोंदिया पंचायतसमिती :- 28 जागा
भाजप :- 10
राष्ट्रवादी:- 05
काँग्रेस:- 00
सेना:-00
चाबी संघठन :- 10
अपक्ष :- 2
बसपा :- १
भाजपा की चाबी निर्णय प्रलंबीत
२)तिरोडा पंचयात समिती :- 14 जागा
भाजप :- 09
राष्ट्रवादी:- 03
काँग्रेस:-01
सेना:- 00
अपक्ष :-01
तिरोडा पंचयातसमिती मध्ये भाजप सत्ता स्थापन करणार
३)गोरेगाव पंचायत समिती :- 12 जागा
भाजप :- 10
राष्ट्रवादी:- 00
काँग्रेस:-02
सेना:- 00
अपक्ष :- 00
गोरेगाव पंचयातसमिती मध्ये भाजप सत्ता स्थापन करणार
४) देवरी पंचयातसमिती :- 10 जागा
भाजप :- 06
राष्ट्रवादी:- 00
काँग्रेस:-04
सेना:-00
अपक्ष :- 00
देवरी पंचायत समिती मध्ये भाजप सत्ता स्थापन करणार
५) आमगाव पंचायतसमिती :- 10 जागा
भाजप :- 05
राष्ट्रवादी:-01
काँग्रेस:-04
सेना:-0
अपक्ष :0
भाजपा की कांग्रेस निर्णय प्रलंबित
६) सालेकसा पंचायतसमिती :- 08 जागा
भाजप :- 02
राष्ट्रवादी:- 00
काँग्रेस:-06
सेना:- 00
अपक्ष :- 00
सलेकसा पंचायत समिती मध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार
७) मोरगाव अर्जुनी पंचयातसमिती :- 14 जागा
भाजप :- 06
राष्ट्रवादी:-02
काँग्रेस:- 04
सेना:-00
अपक्ष :-02
भाजप सोबत इतर निर्णय प्रलंबित
८) सडक अर्जुनी पंचयातसमिती :- 10 जागा
भाजप :- 07
राष्ट्रवादी:- 02
काँग्रेस:- 01
सेना:- 00
अपक्ष :-00
सडक अर्जुनी पंचयातसमिती मध्ये भाजप सत्ता स्थापन करणार
भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप – 8
शिवसेना –
राष्ट्रवादी – 5
काँग्रेस – 13
बसपा – 1
इतर –2
नागपूर जिल्हा
हिंगणा नगरपंचायत –
एकूण जागा – 17
निकाल आले – 17
भाजप – 9
राष्ट्रवादी – 5
शिवसेना – 1
अपक्ष – 2
कुही नगरपंचायत निवडणूक
जिल्हा ; नागपुर
नगरपंचायत नाव : कुही
एकूण सदस्य 17
एकूण निकाल – 17
भाजप :- 4
काँग्रेस:- 8
शिवसेना :- 0
राष्ट्रवादी:- 4
इतर- 1 अपक्ष