Megablock in Mumbai; उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Megablock in Mumbai; उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Published on

मुंबई | उद्या रविवार माटुंगा ते मुलुंड या महामार्गावर सकाळी ११ वाजल्या पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच माटुंगा ते मुलुंड या धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


दरम्यान हार्बर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी तसेच वांद्रे महामार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com