महायुतीचा रवी राणा यांना पाठिंबा; तुषार भारतीय नाराज, बंडखोरी करणार?

महायुतीचा रवी राणा यांना पाठिंबा मिळाल्याने तुषार भारतीय नाराज; अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता
Published by :
shweta walge

बडनेरा मतदार संघात महायुतीचा रवी राणा यांना पाठिंबा मिळालाय. मात्र या मतदार संघात भाजप कडून तुषार भारतीय इच्छुक होते. मात्र तुषार भारतीय यांची भाजपने उमेदवारी नाकारली आहे. रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिल्याने तुषार भारतीय नाराज आहेत. उद्या तुषार भारतीय अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com