पूरग्रस्तांच्याच्या मदतीच्या पॅकेज मध्ये वाढ करावी – आमदार महादेव जानकर

पूरग्रस्तांच्याच्या मदतीच्या पॅकेज मध्ये वाढ करावी – आमदार महादेव जानकर

Published by :
Published on

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये आणखी वाढ करावी,अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. तसेच ही मदत पुरेशी नसून फक्त मलमपट्टी करणारी आहे,असे ते म्हणाले.

केंद्र सरकारनेही आणखी मदत केली पाहिजे, असे मत देखील आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातील बहे या ठिकाणी पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com