राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अरविंद सावंत यांच्याविरोधात नार्वेकर मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com