राष्ट्रवादी कुणाची? राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी

राष्ट्रवादी कुणाची? राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची सुनावणी होणार आहे. दुपारी ३ वाजता ही सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही एकाहून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

नियमित वेळेत सुनावणी पूर्ण करण्याचे विधानसभा अध्यक्षांसमोर आव्हान असणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी 31 जानेवारीपूर्वी निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com