Maharashtra Floor Test : उशिरा आल्याने आठ आमदार सभागृहाबाहेर

शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते सरकारला मिळाली, तर विरोधकांना आज शंभरीही गाठता आली नाही. शिंदे सरकारच्या विरोधात ९९ आमदारांनी मतदान केलं. या चाचणीत आठ आमदार उशीरा पोहचवल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज बहुमत चाचणी झाली. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर विरोधकांना आज शंभरीही गाठता आली नाही. शिंदे सरकारच्या विरोधात ९९ आमदारांनी मतदान केलं. या चाचणीत आठ आमदार उशीरा पोहचवल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. यामुळे कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला ८ मते कमी पडली.

Maharashtra Floor Test : उशिरा आल्याने आठ आमदार सभागृहाबाहेर
शिवसेनेच्या फुटी दरम्यान ढसाढसा रडणारे आमदार संतोष बंगार यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज बहुमत चाचणी झाली. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर विरोधकांना आज शंभरीही गाठता आली नाही. शिंदे सरकारच्या विरोधात ९९ आमदारांनी मतदान केलं. या चाचणीत आठ आमदार उशीरा पोहचवल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. यामुळे कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला ८ मते कमी पडली.

Maharashtra Floor Test : उशिरा आल्याने आठ आमदार सभागृहाबाहेर
पवार म्हणतात, शिंदे सरकार दोन कारणांमुळे सहा महिन्यांत कोसळेल

कोणते आमदार राहिले अनुपस्थित

१. अशोक चव्हाण

२. विजय वडेट्टीवार

३. संग्राम जगताप

४. अण्णा बनसोडे

५. निलेश लंके

६. शिरीष चौधरी

७. धीरज देशमुख

८. झिशान सिद्दिकी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com