LPG Price Hike: एलपीजी सिलेंडरचे दर पुन्हा वाढले; जाणून घ्या किती

LPG Price Hike: एलपीजी सिलेंडरचे दर पुन्हा वाढले; जाणून घ्या किती

एलपीजी सिलेंडरचे दर पुन्हा वाढले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एलपीजी सिलेंडरचे दर पुन्हा वाढले आहेत. मुंबईत घरगुती गॅसची किंमक 1102 रुपये आहे. सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सध्या मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 1733.50 रुपये आहे. जून महिन्यात हे दर 1725 रुपये होते.

तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आहे. व्यावसायिक सिलेंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com