महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे, हे राज्यसरकारच्या मालकीची नाही; संजय राहुत
शिवसेना नेते संजय राहुत यांनी औरंगाबादमध्ये महागाई विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये संजय राहुत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती राणे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला, तर महागाई कमी करण महाराष्ट्राच्या हातात नाही असे देखील संजय राहुत म्हणत होते.
औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षाने महागाई विरोधात मोर्चा काढला या मोर्चामध्ये संजय राहूत ऊपस्थित होते. आणि यांनी महागाईच्या विविध विषयावर बोलत होते "शिवसेनेला महागाई मोर्चा काही नवीन नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा महागाई विरोधात मोर्चे काढले होते. महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. हे महाराष्ट्र सरकाच्या मालकीचे नाही. पेट्रोलवर 5 रुपये कमी केले आहेत, पण काही शहरानमध्ये ते कमी झाले तर काही ठिकाणी नाही. अजून पण 100 च्या वरतीच आहे. केंद्र सरकारने 50 रुपये पेट्रोल कमी करावे मग राज्य सरकार विचार करेल". असे देखील आवाहन केले.
संजय राहूत म्हणाले "स्मृती राणे सिलेंडर घेवून नाचत होती". दरम्यान शेंगदाणे कमी ठेवा काही लोकांची संध्याकाळची सोय होते ते पण तुम्ही आमच्या तोंडचा शेंगदाणा काढून घेतला. तर गॅस सापसीडी कमी केली, गेल्या दोन वर्षामध्ये 17 हजार लहान व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.नरेंद्र मोदींना परदेशी जाण्यासाठी 18 हजार कोटीच विमान खरेदी केलं. सर्वसामान्य लोकांनी जगायच कस असे संजय राहूत या मोर्चात बोलत होते.