ठाकरे गटाला मोठा धक्का; बबनराव घोलप यांचा सदस्यपदाचा राजीनामा

ठाकरे गटाला मोठा धक्का; बबनराव घोलप यांचा सदस्यपदाचा राजीनामा

शिर्डीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिर्डीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बबनराव घोलप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा प्रमुख पदावरून काढल्यामुळे घोलप यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वीच ठाकरेंनी शिर्डीचा दौरा केला आहे यानंतर घोलप यांचा राजीनामा दिला आहे. घोलप यांच्यासह पदाधिकाऱ्यांना बाजूला करत ठाकरेंकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com