मळमळ आणि पोटदुखी सुप्रियाताईंच्या वायफळ बडबडीतून दिसते; शेलारांचा हल्लाबोल

मळमळ आणि पोटदुखी सुप्रियाताईंच्या वायफळ बडबडीतून दिसते; शेलारांचा हल्लाबोल

महापालिकेत आज बैठक पार पडली असून यात सर्व यंत्राणांचे अधिकारी उपस्थित होते
Published by :
Team Lokshahi
Published on

भाजपचे हेगडेवार हळूहळू कमी होत आहे. आणि या सरकारमध्ये चव्हाण साहेबांचा फोटो मोठा होतो आहे याचा मला अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले होते. यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया ताईंची मळमळ आणि पोटदुखी त्यांच्या या वायफळ बडबडीतून दिसते असे म्हणत शेलारांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

मळमळ आणि पोटदुखी सुप्रियाताईंच्या वायफळ बडबडीतून दिसते; शेलारांचा हल्लाबोल
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात; अजित पवार गटाच्या आरोपांना जयंत पाटलांचे जशात तसे उत्तर, म्हणाले...

महिलांचा सन्मान राज्य सरकार ठेवत असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं. शरद पवार हे सांगतील का कोविड सेंटरमध्ये महिलांना काय त्रास सहन करावे लागले? असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, जिकडे नवरात्रीसाठी मंडप घालावे लागतील तिकडे महापालिका शुल्क घेणार नाही. छटपुजेला कृत्रिम तलाव निःशुल्क पद्धतीने उपलब्ध करुन देणार असल्याच सांगत गरबा आणि दांडियासाठी परवानगी लवकर मिळेल, असे आश्वासन शेलारांनी दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com