महाराष्ट्र
Lokshahi Impact | लोकशाहीच्या बातमीनंतर प्रेत जागृती प्रकरणी गुन्हा दाखल
बुलडाण्यात मृतांच्या शांतीसाठी स्मशानभूमीत मंत्रोच्चार करत असल्याचा प्रकार लोकशाही न्युजने उजेडात आणला होता. लोकशाहीच्या या बातमीची दखल स्थानिक पोलिसांनी घेतली असुन या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल केला आहे.
मलकापूर येथील स्मशानभूमीत मृतांच्या शांतीसाठी मंत्रोच्चार केल्याचा पराक्र होत होता. या सबंधित वृत्त लोकशाही न्युजने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी प्रेत जागृती प्रकरणामध्ये जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.