रोजगाराच्या शोधात असणाऱ्या अनेक तरुणांसाठी शासनाच्या विविध विभागातील रोजगाराच्या संधीची माहिती लोकशाही तुम्हाला देणार आहे. कुठे, किती जागांसाठी भरती आणि शेवटची तारीख अशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM चंद्रपूर)
116 जागांसाठी भरती
शिक्षण - MBBS, MD, D.P.N., M.S, B.Sc
वयाची अट - 38 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 28 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्यासाठी - जिल्हा NHM कार्यालय, चंद्रपूर
ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (ECL)
313 जागांसाठी भरती
शिक्षण - माइनिंग इंजिनिअरिंग
वयाची अट - 18 ते 30 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 10 मार्च 2022
कार्यालयात अर्ज पाठवा
महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ
पद - पशुधन विकास अधिकारी (212)
शिक्षण - पशुवैद्यकशास्त्र, पशुसंवर्धन पदवी
वयाची अट - 18 ते 38 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 7 मार्च 2022
अर्ज करण्यासाठी - mpsc.gov.in
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
पद - असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी (115)
शिक्षण - B.E., B.Tech, B.Sc
वयाची अट - 18 ते 28 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 20 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्यासाठी - www.powergridindia.com
स्टाफ सिलेक्शन कमिशन उच्च माध्यमिक परीक्षा
पद - सहाय्यक, लिपिक, ऑपरेटर
शिक्षण - 12 वी उत्तीर्ण
वयाची अट - 18 ते 27 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 07 मार्च 2022
अर्ज करण्यासाठी - ssc.nic.in
सीमा सुरक्षा दल (BSF)
2788 जागांसाठी भरती
शिक्षण - 10 वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा
वयाची अट - 18 ते 23 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 1 मार्च 2022
अर्ज करण्यासाठी - rectt.bsf.gov.in
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
पद - हेड कॉन्स्टेबल ( 249 जागांसाठी भरती )
शिक्षण - 12वी उत्तीर्ण + राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू
वयाची अट - 18 ते 23 वर्षे
अर्जाची अंतिम तारीख - 31 मार्च 2022
अर्ज करण्यासाठी - cisf.gov.in