विरारमध्ये सशस्त्र हल्ला करून ICICI बँकेवर दरोडा, आरोपी ताब्यात!

विरारमध्ये सशस्त्र हल्ला करून ICICI बँकेवर दरोडा, आरोपी ताब्यात!

Published by :
Published on

सहकारी पदाचा फायदाचा घेऊन माजी मॅनेजरने ICICI बँकेत विश्वासाने जाऊन, कर्तव्यावर असणाऱ्या असिस्टंट मॅनेजर आणि कॅशियर महिलेवर प्राणघातक हल्ला करून बँक लुटण्याचा प्रयत्न केला.

पण स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला बॅगे सह पकडण्यात आलं आहे. आरोपी जरी पकडला असला तरी या घटनेत असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच कॅशियर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमींवर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती स्थिर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com