Shivaji Maharaj Wagh Nakh: ऐतिहासिक वाघ नखं लवकरच साताऱ्यात होणार दाखल

प्रतापगडावरील इतिहासाचा साक्षीदार असणारी वाघ नखे इंग्लंडहून साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येत्या जुलैमध्ये दाखल होणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

प्रतापगडावरील इतिहासाचा साक्षीदार असणारी वाघ नखे इंग्लंडहून साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात लवकरच दाखल होणार आहेत. इतिहासाच्या अनेक शिवकालीन घडामोडी सातारा जिल्ह्यात घडल्या आणि यामध्ये अनेक इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाततील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. याचीही अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी संग्रहालयात वाघ नखांचे स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com