महाराष्ट्र
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
मराठा आरक्षणाच्या याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाविरोधात आणि समर्थनात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी 2:30 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे.
त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.