Narayan Rane | राणेंची पुढची सुनावणी १७ सप्टेंबरला

Narayan Rane | राणेंची पुढची सुनावणी १७ सप्टेंबरला

Published by :
Published on

राणेंची पुढची सुनावणी १७ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक झाली. त्यानंतर महाडमध्ये पार पडलेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत १७ सप्टेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com