आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का! सांगोल्यातील 'गोल्ड मॅन' सुरज बनसोडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का! सांगोल्यातील 'गोल्ड मॅन' सुरज बनसोडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सांगोल्याचे गोल्डन मॅन सुरज बनसोडे यांचं आज सांगोल्यातील राहत्या घरी निधन झाल आहे.
Published by :
shweta walge
Published on

पंढरपूर;रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुरज बनसोडे यांच निधन झालं आहे.सांगोल्यातील राहत्या घरी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल आहे.

सांगोल्याचा गोल्डन मॅन अशी होती सुरज बनसोडे यांची ओळख.बनसोडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला बसला मोठा धक्का आहे.

आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सुरज बनसोडे यांना श्रद्धांजली वाहिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com