Gold and Silver Rate Today | जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे दर

Gold and Silver Rate Today | जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे दर

Published by :
Published on

ऑक्टोबर महिन्यात सोन्याचांदीचे दर दररोज चढउतार बघायला मिळत आहे. सणासुदिच्या दिवसांत दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज 20 ऑक्टोबरला पेट्रोल हे विमानाच्या इंधनापेक्षा महाग आहे.

मंगळवारी सोनं आणि चांदी दोन्ही महागले आहे. सोन्याचा दर 47 हजार 900 रू प्रति तोळा तर चांदी 65 हजार 900 रू प्रति किलो आहे. सोन्याचा भाव 200 रुपयांनी तर चांदीचा भाव 600 रुपयांनी वाढला आहे.

एकीकडे इंधन तर दुसरीकडे सोनेचांदी महागल्यामुळे ऐन सणासुदित सर्वसामान्यांना याचा फटका बसणार हे नक्की.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com