GST Taxpayers News | करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ

जीएसटी करदात्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये जीएसटी रिटर्न भरण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Published by :
shweta walge

जीएसटी भरणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा मिळालाय. जीएसटी रिटर्न भरण्यासाठी जीएसटी अंमलबजावणी समितीकडून मुदतवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील मतदानामुळे 20 ऐवजी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.फक्त महाराष्ट्र आणि झारखंडमधील करदात्यांना ही सूट मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com