महाराष्ट्र
'आयोगानं संतोष बांगरांवर कारवाई करावी' ' ; ठाकरेंच्या शिवसेनेतील Ayodhya Poul यांची मागणी
आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काल कळमनुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं अयोध्या पौळ-पाटलांनी केली आहे.