महाराष्ट्र
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल
अनिल देशमुख यांच्या अडचमीत आता वाढ झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयनंतर आता ईडीकडून देखील अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांची अफरातफर झाल्याच्या आरोपांची होणार चौकशी