Delhi Air Pollution : दिल्लीच्या सीमेवर ट्रकला ‘नो एन्ट्री’

Delhi Air Pollution : दिल्लीच्या सीमेवर ट्रकला ‘नो एन्ट्री’

Published by :
Published on

दिवाळीपासून वायू प्रदूषणाशी झुंजणाऱ्या दिल्ली आणि आसपासच्या परिसराला अद्याप दिलासा मिळालेला नाही. आज सकाळी 6 वाजता राजधानी दिल्लीत एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक वर नोंदवला गेला आहे. 362 वर नोंदवला गेला आहे. याचाच अर्थ आजही दिल्लीची हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी सीमेवर ट्रकला 'नो एन्ट्री' करण्यात आली आहे. याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून टिकरी सीमेवर अनावश्यक ट्रक थांबवले जात आहेत. दिल्ली सरकारने बुधवारी एक आदेश जारी करून इतर राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या सर्व ट्रक 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com