राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण

राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण

Published by :
Published on

महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.असं आवाहन त्यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com