पोळा सणावर राजकारणाची झलक! बैल रंगले 'पन्नास खोके एकदम ओके'च्या रंगात

पोळा सणावर राजकारणाची झलक! बैल रंगले 'पन्नास खोके एकदम ओके'च्या रंगात

राज्यभरात बैलपोळा उत्साहात साजरा
Published on

शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच 'बैलपोळा'

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.

या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारात अत्यंत उत्साह असतो.

राज्यभरात ग्रामीण भागात वाजत-गाजत बैलाची मिरवणुक बैलपोळा' काढण्यात येते.

आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या बैलाला साजशृंगार करत असतो.

मात्र, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याने पन्नास खोके एकदम ओके असे बैलाच्या शरीरावर रंगवल्याने एकच चर्चा होत आहे.

बैलानाही शरीरावरही आता ट्रेंडनुसार रंगविण्यात येते.

बैलांना ओवाळतात. खायला गोड पुरणपोळी किंवा सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com