निझर ते नंदुरबार रस्त्यावर कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी

निझर ते नंदुरबार रस्त्यावर कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी

Published by :
Published on

प्रशांत जव्हेरी | ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता नीझर ते नंदुरबार या रस्त्यावर आसलेल्या खड्ड्यांमुळे अनेक आपघात होत असतात. तसेच आज खड्यामुळे कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे.

कापूस घेवून जाणारा ट्रक जगीस पलटी झाल्याने आपघात झाला, आपघातामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात आवजड वाहतूक होत असते आज झालेल्या आपघतामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाल्यानंतर ही वाहतूक शाखेच्या वतीने दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com