Crawford Market: मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये रहिवाशी इमारतीला लागली आग

Crawford Market: मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये रहिवाशी इमारतीला लागली आग

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मोहम्मद अली रोडवर ही आग लागली आहे. भेंडीबाजारमध्ये 3 मजली रहिवाशी इमारतीला आग लगली आहे. या ठिकाणी 4अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल झाल्या. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com