यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार; जाणून घ्या कधीपासून सुरुवात

यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार; जाणून घ्या कधीपासून सुरुवात

अधिक मास असल्याने या वर्षी श्रावण हा दोन महिन्यांचा असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अधिक मास असल्याने या वर्षी श्रावण हा दोन महिन्यांचा असणार आहे. यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार असणार आहेत. श्रावण महिन्यातील सोमवाराचे हिंदू धर्मात विशेष महत्व. या दिवशी शंकराची पूजा केली जाते, उपास केले जातात.

जाणून घ्या आठ सोमवार

श्रावणाचा पहिला सोमवार: 10 जुलै

श्रावणाचा दुसरा सोमवार: 17 जुलै

श्रावणाचा तिसरा सोमवार: 24 जुलै

श्रावणाचा चौथा सोमवार: 31 जुलै

श्रावणाचा पाचवा सोमवार: 7 ऑगस्ट

श्रावणाचा सहावा सोमवार: 14 ऑगस्ट

श्रावणाचा सातवा सोमवार: 21 ऑगस्ट

श्रावणाचा आठवा सोमवार: 28 ऑगस्ट

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com