महात्मा गांधी जयंतीनिमित्त खास मेसेज शेअर करून द्या शुभेच्छा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त खास मेसेज शेअर करून द्या शुभेच्छा

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे.
Published on

Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना गांधीजींच्या समोर अनेक आव्हाने सुद्धा उभी होती. तरीही गांधीजी यांनी कधीच हार न मानत त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि एकनिष्ठा दाखवत अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपले काम सुरुच ठेवले होते. या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त महात्मा गांधींचे मोलाचे विचार सोशल मीडियावर स्टेटसला ठेवून शुभेच्छा द्या.

देवाला कोणताच धर्म नसतो

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,

नंतर तुमच्यावर हसतील,

नंतर भांडतीलही; पण

सरतेशेवटी विजय तुमचाच असेल

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर

बलवानांचे शस्त्र आहे

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com