लोकशाही स्पेशल
सातवा आठवडा : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही
प्रश्न पाचवा : पाच दिवस पाच प्रश्न
आजचा प्रश्न
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
नियम व अटी
१) लोकशाहीच्या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल.
२) पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील.
३) आठवड्यातून एका भाग्यशाली विजेतेची घोषणा टीव्ही व वेबसाईटमधून आलेल्या उत्तरातून करण्यात येईल.
४) आपले उत्तर 7208479186 या नंबरवर आपल्या नाव पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्सॲप करा.
५) स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहे