Lokshahi
LokshahiTeam Lokshahi

नववा आठवडा : 'लोकशाही'ची वेबसाईट फॉलो करा आणि जिंका 32 इंच टीव्ही

प्रश्न पहिला : पाच दिवस पाच प्रश्न, आता द्या फक्त दोन प्रश्नांची उत्तरे
Published by :
Team Lokshahi
Published on

आजचा प्रश्न

आषाढी एकादशीनिमित्त यंदा पंढरपूरमध्ये कोणत्या वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला?

Lokshahi
लोकशाहीच्या कॉन्टेस्टमध्ये सातव्या आठवड्यात भाईंदरच्या गायकवाड विजेते

नियम व अटी

१) लोकशाहीच्या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल.

२) पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील.

३) आठवड्यातून एका भाग्यशाली विजेतेची घोषणा टीव्ही व वेबसाईटमधून आलेल्या उत्तरातून करण्यात येईल.

४) आपले उत्तर 7208479186 या नंबरवर आपल्या नाव पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्सॲप करा.

५) स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com