आजचा प्रश्न
राज्यात राज्यसभेच्या किती जागांसाठी निवडणूक होणार आहे??
नियम व अटी
१) लोकशाहीच्या वेबासाईटवर रोज एक प्रश्न विचारला जाईल.
२) पाच दिवस पाच प्रश्न विचारले जातील.
३) एका भाग्यशाली विजेतेची घोषणा टीव्ही व वेबसाईटमधून आलेल्या उत्तरातून करण्यात येईल.
४) आपले उत्तर 7208479186 या नंबरवर आपल्या नाव पत्यासह रात्री ११ वाजेपर्यंत व्हॉट्सॲप करा.
५) स्पर्धेचे सर्व अधिकार लोकशाही व्यवस्थापनाकडे राखून ठेवले आहेत.