Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला जुळून आलेल्या अद्भूत योगामुळे 'या' 4 राशीचे लोकं होणार मालामाल...
हिंदू वर्षातील शेवटचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्या. ही तिथी सोमवारी आल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हटली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान आणि दान करणाऱ्यांच्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते, सुख प्राप्त होते आणि सौभाग्य वाढते.
यांदा सोमवती अमावस्या तिथी 8 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी संपेल. त्याच वेळी, यंदा अमावस्येच्या दिवशीच सूर्यग्रहण देखील होत आहे. यावर्षी ग्रहण 8 एप्रिलला रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे 2 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होईल.
सोमवती अमावस्येला बनत असलेला ग्रहणाचा योग काही राशीच्या लोकांसाठी सुख आणि सौभाग्यात वाढ आणेल. सोमवती अमावस्येला जुळून आलेल्या अद्भूत योगामुळे 'या' 4 राशीचे लोकं होणार मालामाल.
अमावस्येला 'या' राशींचं भाग्य उजळणार
वृषभ रास (Taurus)
कन्या रास (Virgo)
तूळ रास (Libra)
कुंभ रास (Aquarius)