बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त 'हे' खास स्टेटस ठेवून करा अभिवादन

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त 'हे' खास स्टेटस ठेवून करा अभिवादन

शिवसेना संस्थापक 'बाळासाहेब केशव ठाकरे' यांचा 11 वा स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास स्टेटस सोशल मीडियावर शेअर करुन बाळासाहेबांना अभिवादन करा.

Balasaheb Thackeray Memorial Day : शिवसेना संस्थापक 'बाळासाहेब केशव ठाकरे' यांचा 11 वा स्मृती दिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते व सामना या वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक आणि एक राजकिय नेते होते. बाळासाहेब ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून राजकीय-सामाजिक प्रश्नांवर भाष्य करायचे. 1966 साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या मते 'समाजसुधारकांची समृद्धी, परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागे राहिला आहे, महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुविधेत आहेत, आपल्याकडे उद्योग आहे पण मराठी तरूण बेरोजगार आहे, पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. देशात महाराष्ट्राला मान आहे. परंतु, महाराष्ट्रातल्याच मुंबईत मराठी माणूस अपमानित होतो आहे म्हणून साहेबांनी शिवसेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास स्टेटस सोशल मीडियावर शेअर करुन बाळासाहेबांना अभिवादन करा.

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com