Dadasaheb Phalke International Film Festival Award 2022
Dadasaheb Phalke International Film Festival Award 2022

Dadasaheb Phalke International Film Festival Award 2022 | दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर; विजेत्यांची संपूर्ण यादी

Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (Dadasaheb Phalke International Film Festival Award 2022 ) हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी म्हणजे 20 फेब्रुवारीला पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट आणि मालिका यातील चांगल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं.

हा कार्यक्रम ताज लँड्स एंड, मुंबई (mumbai) येथे पार पडला. या कार्यक्रमाला भिनेता अहान शेट्टी, सतीश कौशिक आणि सान्या मल्होत्रा, आशा पारेख, लारा दत्ता, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे कलाकार उपस्थित होते.

पाहा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (Dadasaheb Phalke International Film Festival Award 2022 ) विजेत्यांची यादी

1. चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान – आशा पारेख
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंग (83)

2. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृती सेनन (मिमी)

3.क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता- सिद्धार्थ मल्होत्रा (शेरशाह)

4.क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कियारा अडवाणी (शेरशाह)

5.सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिक (कागज)

6.सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्ता (बेल बॉटम)

7.नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष शर्मा (अंतिम)

8.पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यू दसानी

9.पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राधिका मदन

10.सर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टी (तडप)

11.फिल्म ऑफ द इयर- पुष्पा: द राइज

12.समीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपट- सरदार उधम

13.सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह

14.टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता- कुछ रंग प्यार के ऐसे भी साठी शाहीर शेख

15.टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कुंडली भाग्यसाठी श्रद्धा आर्या

16.टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेता- कुंडली भाग्यासाठी धीरज धूपर

17.टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री- अनुपमासाठी रुपाली गांगुली

18.सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष- विशाल मिश्रा

19.सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर

20.टेलिव्हिजन सिरीज ऑफ द इयर- अनुपमा

21.सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- अनादर राउंड

22.सर्वोत्कृष्ट लघुपट- पाउली

23.वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता- द फॅमिली मॅन 2 साठी मनोज बाजपेयी

24.वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- अरण्यकसाठी रवीना टंडन

25.सर्वोत्कृष्ट वेब सिरीज- कँडी

26.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोष स्टेट ऑफ सीज:टेंपल अटॅक

27.सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयकृष्ण गुम्माडी, हसिन दिलरुबा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com