31 मार्चपर्यंत PAN-Aadhaar लिंक न केल्यास 10 हजार रुपये ‘दंड

31 मार्चपर्यंत PAN-Aadhaar लिंक न केल्यास 10 हजार रुपये ‘दंड

Published by :
Published on

पॅन-आधार लिंक करण्याची आयकर विभागाने निश्चित केलेली शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड रद्द होणार आहे. शिवाय तुम्हाला आयकर कायद्यानुसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो.

केंद्र सरकारने याआधी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यात उशीर करणाऱ्यास 1000 रुपये लेट फीस चार्ज केली होती. नवीन सेक्शन 234H फायनान्स बिल, लोकसभेत मंजुरीसाठी आले होते. यानुसार, या दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक न केल्यास 10हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. हे लेट फी एक निष्क्रिय पॅन कार्ड लावण्यात येत असलेली पेनल्टी पेक्षा वेगळी असणार आहे. याशिवाय, पॅनकार्ड धारकांना इनकम टॅक्स अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com