नवरात्रीमध्ये पारंपारिक लुक करायचा आहे;  'या' लेहेंगा चोली डिझाइन वापरून पहा

नवरात्रीमध्ये पारंपारिक लुक करायचा आहे; 'या' लेहेंगा चोली डिझाइन वापरून पहा

आजपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. यादरम्यान महिला दुर्गापूजेत सहभागी होतात. अशा परिस्थितीत महिलांना पारंपरिक पोशाख घालायला आवडते. तुम्ही लेहेंगा आणि चोली देखील घालू शकता. आपण लेहेंगा आणि चोलीचे कोणते डिझाइन कॅरी करू शकता ते जाणून घेऊया.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आजपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. यादरम्यान महिला दुर्गापूजेत सहभागी होतात. अशा परिस्थितीत महिलांना पारंपरिक पोशाख घालायला आवडते. तुम्ही लेहेंगा आणि चोली देखील घालू शकता. आपण लेहेंगा आणि चोलीचे कोणते डिझाइन कॅरी करू शकता ते जाणून घेऊया.

नवरात्रीत लाल रंगाचा लेहेंगा आणि चोली घालू शकता. लेहेंग्यावर गोटी पट्टीचे डिझाईन असेल तर छान दिसेल. या लहंग्यावर एम्ब्रॉयडरी ब्लाउज कॅरी करा. यानंतर तुम्ही केस मोकळे ठेवू शकता. मोठे कानातले घालू शकता.

Admin

जर तुम्हाला फ्लोरल प्रिंटचा लेहेंगा घालायचा असेल तर हा लूक खूरच छान दिसेल. हिरव्या रंगाच्या लेहेंगावर आरसे आणि तारे यांची नक्षी असूदे. या लेहेंग्यासोबत तुम्ही स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी करू शकता. लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही ऑक्साइड ज्वेलेरी घालू शकता.

Admin

निऑन ग्रीन कलरचा लेहेंगा तुमच्या लूकला खुलून दिसेल. या लेहेंग्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकता. तसेच यावर हेवी ज्वेलरी कॅरी करु शकता.

Admin

निऑन ग्रीन आणि पिंक कलरमध्ये फ्लोरल आणि शेवरॉन प्रिंट असलेला लेहेंगा तुम्ही घालू शकता. केसांचा अंबाड्या बांधून त्यावर गजरा लावू शकता.

Admin
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com