Spinach Benefits For Women: महिलांसाठी पालक खाणं ठरेल फायद्याचे! कसे ते जाणून घ्या...
सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या ऑक्टोंबरला तो एक महिना ऊकाळा वाढू लागतो. पावसळ्यानंतर अचानक येणाऱ्या गरमीम आणि त्यानंतर दिवाळी हा सण होऊन गेल्यावर नोव्हेंबरला सुरु होतो तो हिवाळा वातावरणातील या बदलामुळे अनेक लोक आजारी पडतात. हिवाळ्यात अनेक वेळा रक्तदाब कमी होतो तसेच त्वचा रखरखीत होते. महिलांनी पालक भाजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. पालक भाजीत लोह असते, त्यामुळे पालक भाजी चवीला पौष्टिक बनते. महिलांसाठी आहारात लोह जास्त असतो. त्यामुळे पालक भाजीचे सेवन केल्यास महिलांचे आरोग्य सुधारू शकते.
महिलांसाठी पालक फायदे :
पालक भाजीत आयर्न, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फोलेट, व्हिटॅमिन ए, सी आणि के सारख्या अँटिऑक्सिडंट्स उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्याचसोबत पालक भाजीत ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते ज्यामुळे डोळ्यांचे विकार होत नाहीत. तसेच हृदयाचे आरोग्य आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या दुखाण्यापासून आराम देते तसेच हार्मोनल संतुलन राखले जाते. गर्भधारणेच्या वेळेस गर्भाच्या विकासात मदत करते. पालकामध्ये असलेले फायबर पचनास मदत करते त्यामुळे वजन निरोगी राहते आणि महिलांच्या दीर्घकालीन आरोग्यास प्रोत्साहन मिळते.