Health Tips : चिंचेच्या पानांचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे
चिंच (Tamarind) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिची आंबट गोड चव ही प्रत्येकला आवडते. विशेषता चिंचेचे नाव घेतले तरी मुलींच्या तोंडाला पाणी येते. पण तुम्हाला माहित आहे का? चिंचेची पानेही शरीराला लाभदायक असतात. ते अनेक रोंगावर खूप फायदेशीर (Tamarind Benefit )असते. तर चला जाणून घेऊया काय आहेत चिंचेच्या पानांचे फायदे.
1 चिंचेच्या पानांचा त्वचेप्रमाणे केसांनाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
2 तसेच चिंचेची पाने सांधेदुखीवरही उपयुक्त ठरतात.
3 जर तुम्हाला इन्फेक्शन (Infection) झाले असता तुम्ही चिंचेच्या पानांचा रसाचे सेवन करू शकता.
4 आणि चिंचेच्या पानाचा रस जखमेवर लावले असता जखम लवकर बरी होण्यास फायदा होतो.
5 चिंचेच्या पानांची चहा देखील केली जाते. आणि ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
6 चिंचेच्या पानांच्या चहामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रणात राहते.