‘जर्सी’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिद ला अश्रू अनावर

‘जर्सी’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिद ला अश्रू अनावर

Published by :
Published on

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतो. शाहिदच्या कबीर सिंह या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. कबीर सिंह या चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले होते.

नुकताच शाहिदच्या 'जर्सी' या आगामी चित्रपटचा ट्रेलर मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी शाहिदने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना त्याला कसा अनुभव आला त्याबद्दल सांगितले.

शाहिद कपूर सांगितले, 'कबीर सिंह हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्याने मला जर्जी या चित्रपटाची ऑफर आली होती. त्यवेळी शाहिदला स्क्रिप्ट वाच्याला दीली होति स्क्रिप्ट वाचताना त्याच्या सोबत त्याची पत्नी मीरा आणि मॅनेजर सोबत बसला होता.जर्सी चित्रपटाचे कथानक माझ्या ह्रदयाला भिडले आस शाहिद महनाला.तो या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना भावूक झालो होतो.'

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com