ईडीच्या कारवाईनंतर जॅकलिन फर्नांडिसची पहिली पोस्ट, म्हणाली ...

ईडीच्या कारवाईनंतर जॅकलिन फर्नांडिसची पहिली पोस्ट, म्हणाली ...

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. . ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आहे. आयकर विभागानं २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. . ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आहे. आयकर विभागानं २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे

या कारवाईनंतर जॅकलिनने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, या कठीण काळात आपण खंबीर होत आहोत. या पोस्टची सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

जॅकलिन फर्नांडिसचं ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी नाव जोडलं गेल्याने जॅकलिन फर्नांडिस आयकर विभागाच्या रडारवर होती. बुधवारी तिच्यावर ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी तिला आरोपी ठरवण्यात आलंय.

ईडीच्या कारवाईनंतर जॅकलिन फर्नांडिसची पहिली पोस्ट, म्हणाली ...
विजय देवरकोंडाच्या आईसह पुजा करताना दिसली अनन्या पांडे: पाहा फोटो
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com