Bal Shivaji : 'बाल शिवाजी' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; अभिनेता आकाश ठोसर साकारणार भूमिका

Bal Shivaji : 'बाल शिवाजी' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; अभिनेता आकाश ठोसर साकारणार भूमिका

रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बाल शिवाजी' या बहुचर्चित सिनेमात शिवरायांचा वयवर्षं 12 ते 16 पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आपल्याला या सिनेमातून पाहता येणार आहेत. 'बाल शिवाजी' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे.

अभिनेता आकाश ठोसर 'बाल शिवाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. "लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो”महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर. असे लिहित आकाशने या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com