उर्फी जावेदने शेअर केला पुन्हा टॉपलेस व्हिडीओ

उर्फी जावेदने शेअर केला पुन्हा टॉपलेस व्हिडीओ

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमी आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. यावरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी नंगानाच चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उर्फी जावेदने थेट महिला आयोगात दाद मागितली आहे. चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप उर्फीने केला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा उर्फी जावेदने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो की, टॉपलेस व्हिडीओ आहे. ती सोशल मीडियाद्वारे बोल्ड फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तीने तिने टॉप परिधान केलेला नाही. फक्त उर्फीने अंगावर पंख लावलेले आहेत.उर्फीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com