Atul Parchure Passed Away : जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

Atul Parchure: अतुल परचुरे यांचं निधन
Published by :
shweta walge

मनोरंजन विश्वातून एक दु;खद बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाले आहे. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्यावर्षी त्यांना कॅन्सरती लागण झाली होती आणि त्यांची ट्रीटमेंंट देखील सुरु होती. पण आज 14 ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com