Udhhav Thackeray Live : हिंदुत्व म्हणजे पेटेंट कंपनी नाही

Udhhav Thackeray Live : हिंदुत्व म्हणजे पेटेंट कंपनी नाही

Published by :
Published on

आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे, यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

https://youtu.be/N2OOz8UWonM

भाषणातील प्रमुख मुद्दे

  • शिवसेना हा पक्ष, संघटना नाही हा विचार आहे.
  • कोरोनामुक्त घर ही चळवळ राबवा.
  • प्रत्येकाने शपथ द्यावी, माझ्या घरात कोरोना येऊ देणार नाही.
  • शिवसेनाप्रमुखांनी बुलंद हिंदुत्वाचा नारा दिला.
  • रक्तपात नव्हे, रक्तदान करणारे शिवसैनिक
  • घराबाहेर न पडता काम होऊ शकतात, हे दाखवलं
  • सत्तेसाठी देशात राजकारणाचं विदृपिकरण झाले.
  • हिंदुत्व म्हणजे पेटेंट कंपनी नाही
  • बंगाली माणसांनी निर्भिडपणे मत मांडली.
  • ममतांनी ताकद दाखवून दिली. त्याला स्वबळ म्हणतात.
  • हिंदुत्वाच्या रूपात देशाला नारा दिला.
  • हिंदुत्व आमच राष्ट्रीयत्व आहे.
  • स्वबळावर लढणे हा आमचा हक्क आहे.
  • स्वबळ फक्त निवडणूक लढण्यापुरते नसावे.
  • शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान
  • सत्ता गेल्याने भाजपचा जीव कासावीस
  • शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
  • गेले 55 वर्ष अनेकांचे रंग पाहिले
  • सत्ता गेल्याने अनेकांचे जीव कासावीस होतोय
  • आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ
  • संकटाच्या छातावर चढून जातील
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com