नाशिकमध्ये आणखी एक मोठं संकट; ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर

नाशिकमध्ये आणखी एक मोठं संकट; ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर

Published by :
Published on


महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. त्यातच बुधवारी नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजन अभावी तब्बल २४ कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातात प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी समोर आली आहे. यातच आता नाशिकमध्ये आणखी एक मोठ संकट आले असून 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपण्याच्या मार्गावर आहे.

  • नाशिक शहरात पाच मोठे खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा संपण्याच्या मार्गावर
  • 12 वाजेपर्यंत आपले रुग्ण नेण्याचा हॉस्पिटल संचालकांचा सल्ला
  • शहरातील लिक्विड ऑक्सिजनचा तुटवड्याने पुरवठ्यात विलंब
  • रुग्णांचे मृत्यू होऊ नयेत म्हणून हॉस्पिटलने जबाबदारी झटकली
  • नाशिक शहरामध्ये ऑक्सिजन तुटवडा
  • लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णालये अडचणीत
  • रुग्णांना कुठे घेऊन जावे या रुग्णांचे नातेवाईक अडचणीत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com