shamal ghanekar
व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्सना नवनवीन फीचर घेऊन येत असते. पण आता युजर्ससाठी एक नवनवीन फीचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे.
हे नवीन फीचर फक्त ग्रुप्ससाठी लागू होणार आहे.
व्हॉट्सअॅप आता आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट फीचरचा समावेश करणार आहे.
या नवीन फीचरमुळे तुम्ही 1,024 मेंबर्सना ग्रुपमध्ये समावेश करता येणार आहे.
या नवीन फीचरबद्दलची माहिती व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo ने दिली आहे.
बीटाने काही फीचर टेस्टर्ससाठी सादर केले असून हे फीचर Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी असणार आहे.
तसेच यासंदर्भातील WABetaInfo ने एक फोटो देखील शेअर केला आहे.
व्हॉट्सअॅप यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने अनेक नवीन फीचर्स युजर्ससाठी आणत आहे.
WABetaInfo ने शेअर केलेल्या फोटो ग्रुप माहितीमध्ये Pending Participants नावाचा एक नवीन विभाग मिळेल.
Pending Participants यावर क्लिक केल्यावर ग्रुप अॅडमिन व्यक्तीला ज्यांनी पाठवल्या आहेत त्या दिसतील, ज्यांना ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे. ते सामील होतील.