उर्फी जावेदने हे काय घातलंय ?

shweta walge

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) रोज काहीतरी नवीन करताना दिसत आहे. उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आली आहे.

Stratus

या फोटो मध्ये तिने चमकदार टू-पीसवर पारदर्शक रेनकोट सारखे कपडे घातलेली दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी उर्फीने तिचे केस खुले ठेवले होते, सोबतच चांदीचे झुमके आणि न्यूड लिपस्टिक घातल्याने ती खूपच सुंदर दिसत होती.

Stratus

अभिनेत्रीने इंन्स्टाग्रामवर (Instagram) स्वतःचा एक पोस्ट शेअर केला आहे. यामध्ये ती फक्त पांढरा शर्ट परिधान करताना दिसत आहे.

Stratus

अभिनेत्री उर्फी जावेद रोज काहीतरी नवीन करताना दिसत आहे. तिने साखर कँडीपासून (sugar candy) बनवलेला ड्रेस परिधान करताना मर्यादा ओलांडली.

Stratus

या फोटो मध्ये उर्फी जावेदने बॅकलेस ब्रॅलेट डिझाईनचा टॉप घातला आहे. तिने या पेस्टल कलरच्या टॉपसोबत पलाझो स्टाइल पॅन्ट घातली आहे. त्या पॅन्टला उर्फीने अतिरिक्त पँट्स जोडल्या आहेत.

Stratus

उर्फी जावेद ही अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर असते.

Stratus